Banner
Banner
Banner
Banner
Banner

Announcements

Pause
  • Welcome to MGSM's Dadasaheb Dr. Suresh G. Patil College, Chopda
View All

Latest News

View All
Sep 04, 2026

English Proficiency Course for UG/PG Students

सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की इंग्रजी विभागामार्फत Basic English Proficiency Course पूर्णपणे मोफत सुरू करण्यात येणार आहे. तरी सदर कोर्ससाठी आपण आपले नाव 10.09.2026 पूर्वी रजिस्टर करावे. वरील नोटीस मध्ये QR code दिला आहे, सदर QR Code स्कॅन करून तुम्ही गुगल फॉर्म भरू शकता.

Aug 21, 2026

Notice regarding Campus to Sansad

महाराष्ट्र शासनाच्या “Campus to Sansad” कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० वाजता स्मार्ट क्लासमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व चालू घडामोडी, राज्यशास्त्र आणि सामान्य ज्ञान यामध्ये प्रावीण्य असलेल्या विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेस उपस्थित राहावे. स्थळ: स्मार्ट क्लास दिनांक: २४ ऑगस्ट २०२६ वेळ: सकाळी ११.०० ते १२.००

Jun 25, 2026

Commencement of Classes for Undergraduate Students (FY/SY/TY B.A., B.Sc., and B.Com.)

This is to inform all students that the classes for First Year (FY), Second Year (SY), and Third Year (TY) of B.A., B.Sc., and B.Com. programmes have commenced from 1 July 2026. All students are instructed to attend their classes regularly as per the prescribed timetable. Students should report to their respective departments and ensure timely attendance from the first day onwards.

Achievements

View All
Aug 2026

महाविद्यालयाचा गौरवशाली सन्मान

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल आमच्या महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापकांना प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट संशोधन व दर्जेदार संशोधन प्रकाशनासाठी खालील प्राध्यापकांना Best Research Publication Award प्रदान करण्यात आला: Dr. P. K. Labhane, Dr. K. D. Gaikwad , Dr. L. B. Patle या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सर्व पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी शुभेच्छा!

Dec 2025

महाविद्यालयाच्या बुद्धिबळ खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन

दिनांक 08-11-25 रोजी धनदाई माता महाविद्यालय, अमळनेर येथे संपन्न झालेल्या अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपल्या दादासाहेब, डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या *पुरुष संघातील 1)कोळी अश्विन अनिल-Tybca प्रथम क्रमांक आणि 2) महाजन हर्षल प्रशांत- Sybsc- द्वितीय क्रमांकाने विजयी होऊन त्यांची क. ब. चौ. उ. म. विद्यापीठाच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल संस्था व महाविद्यालयातर्फे सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन

Leadership Messages

FROM PRINCIPAL'S DESK
Prof. Dr. Sandhya M. Sonawane

Prof. Dr. Sandhya M. Sonawane

Dadasaheb Dr. Suesh G. Patil College Chopda belongs to Mahatma Gandhi Shikshan Mandal, Chopda which has rich academic tradition in Chopda. The college gratifies the educational needs of students dwelling in rural areas around Chopda tehsil from 1969. Read More

FROM PRESIDENT'S DESK
Hon'ble Adv. Sandeep Suresh Patil

Hon'ble Adv. Sandeep Suresh Patil

The vision of MGSM, Chopda has been to be an institution of excellence in higher education that continually responds to changing social, educational and professional realities through the development and application of knowledge Read More

Gallery

View All
Back to Top